Friday, May 4, 2012

Raja Bhaiyya !! Sholey Gabbar

Raja Bhaiyya !! Sholey Gabbar

Raghuraj Pratap Singh alias Raja Bhaiya


तुरुंगवासी झाला तुरुंगमंत्री

"शोले' चित्रपटातील संजीवकुमारचा ठाकूर हा पोलिस ऑफिसर होता आणि तो न्यायप्रिय असल्याने तेथील जनता त्याच्यामागे उभी राहायची. उत्तर प्रदेशातील कुंडा विधानसभा मतदारसंघातील राजा भय्या नावाचा ठाकूर मात्र प्रत्यक्षात "शोले'मधील अमजदखानचा गब्बरच आहे. त्यानेही गब्बरप्रमाणेच तेथील जनतेवर प्रचंड अत्याचार केले. गरीब व दलितांच्या जमिनी हडप केल्या, त्यांना लुबाडले आणि देशोधडीला लावले. जे त्याच्या विरोधात बोलायला गेले, त्यांना संपविण्यात आले. हा गब्बरप्रमाणे डोंगरकपाऱ्यांमध्ये नव्हे, तर अवाढव्य आलिशान बंगल्यात राहतो. अगदी हिंदी चित्रपटांतील खलनायकांप्रमाणेच. गब्बरप्रमाणेच राजा भय्यानेही जेलची हवा... more »

No comments:

Post a Comment