एक पत्रकर एका कोकणस्थाची मुलाखत घेत असतो.
तर पत्रकर विचारतो,
"अहो मला एक सांगा, तुम्हा कोकणस्थांना सगळे जण
चिंगुस(कंजुष)का म्हणतात?"
तो कोकणस्थ म्हणतो,
"अरे, आता हे बघ माझ हे जे धोतर आहे ना ते मी गेली २० वर्ष वापरतो,अजुन ५ वर्षांनी ते पुर्ण फाटेल,
मग मी त्याची गोधडी करीन आमच्या बाळासाठी,
मग ती गोधडी फाटली की त्याचे लंगोट करीन,मग ते लंगोट फ़ाटले की त्याच पाय-पुसन करीन,
मग ते पाय-पुसन वापरुन वापरुन फाटल की मग त्याच्या वाती वळीन आणि पण्ती मध्ये लाविन.
मग त्या वाती जळल्याकि जी राख उरेल त्या राखेने दात घासिन."
पत्रकार बेशुध्द
No comments:
Post a Comment