Task Incomplete
सांगकाम्या रोबोट चे चपला मारायचे काम अर्धवट राहिले तर तो म्हणतो असे
Task Incomplete
शनिवारी रात्री पहिला (जर त्रास झाला असता तर रविवार होताच )
जीवनात पहिल्यांदा रजनीकान्त च चित्रपट सिनेमा गृहात पहिला
रोबो डा रोबो डा रोबो डा !!!
असे एक गाने आहे रोबोट ह्या नवीन चित्रपटाचे
अणि अजुन एक आहे कहीच अर्थ नहीं त्याचा
"किलिमंजारो मोहनजोदड़ो ऐश्वर्या बच्चन हो "
असे कही तरी...पण चाल छान आहे
हा चित्रपट एक नंबर च धुमाकुल चित्रपट आहे तुम्हाला एक क्षण सुद्धा उसंत मिळणार नाहीं.
नुसती धम्माल आहे पूर्ण पैसा वसूल
मी तर म्हणेल की शिव्या न देता किती किती हसवाले आहे ह्या चित्रपटाने हे आमिर ने एकदा पाहिले पाहिजे. त्या बद्दल ची न्यूज़ इथे आहे http://www.livehindustan.com/news/entertainment/entertainmentnews/28-28-140344.html
काम सगळ्यांचे ठीकठाक आहे. खर तर दक्षिणेकडचे हावभाव असल्यामुळे ते झेपत नाहीं किवा सोसवत नाहीं. रजनीकांत गंभीर झाला आहे असे लिहून आले असते तर आम्ही गप बसलो होतो.
अंजना अंजनी ऐवजी हा चित्रपट नक्की पहावा
रोबोट मधे खूप छान एफ्फेक्ट्स दिले आहेत जरा नाटकी वाटतात पण आजवर पाहिलेल्या अनिमेशन चित्रपटाततेवढे प्रावीण्य दिसले नाहीं जेवढे रोबोट मधे दिसले.
पहिला रोबोट जेव्हा तयार होतो तो उत्तम सांगकाम्या दाखवला आहे त्यामुले बरेच विनोद घडतात. विनोदचित्रपटातच पहाणे योग्य राहिल.
दूसरा रोबोट मधे भावना जागृत केल्या जातात तेव्हा फार फजीती होते. तो सगळी फजीती पहाण्यात ख़ूप मजाआहे.
मला एक गोष्ट खूप खटकाली पुणेरी प्रेक्षक वर्गाची :(
पडद्यावर राजनिकान्थ स्वताच्या पायातून खालून जातो अणि मागच्या माणसाच्या मुस्कटात मरतो अणि तसेचरिवर्स करून समोरच्या मनासस्च्या पयाखालूं जावून त्याच्या मागच्या माणसाच्या ढेरित लात घालतो अणि
हे सगळे पाहत असताना पुणेरी प्रेक्षक प्रफ्फुल्लित होतो अणि टाळ्यांचा किलबिलत करतात.
अरे काय हे ! कशालाही टाल्या का?
आमच्या रांगेत सगळे पोटटे- सोटटे बसलेले होते अणि आमच्या मधला शेवटच जो होता त्याला टली मारायलाकोणी नव्हते दो- ३ दा त्याने हात वर केला पण कोणीच नाहीं घेणारा .
शेवटी एक दृश्य मधे एवढी धमाल झाली की कोणी जर तली देत असेल तर हात पुढे जात होते अणि कोणी घेतअसेल तर हात पुढे जात होते
पण आम्ही एकाच धडाच्या दोन्ही हातानी हलू हलू नहीं वाजवल्या टाल्या. (ऑस्ट्रेलियाचे प्रेक्षक कसे जमलेच तरटाल्या वाजवून जल्लोष केल्याचे भासवातात )
नक्की पहन्यासरखा आहे ही चित्रपट
यारो यारो मूवी देखो यारो यारो

No comments:
Post a Comment