Sunday, August 1, 2010

Dosta Bhet Ekda दोस्ता भेट एकदा !

दोस्ता भेट एकदा !

रस्त्यावरच्या टपरी वर काटिंग मारू
वाटल्यास प्लेट भाजी पाव मागवू

एकाच सुटटा मिळून पीयू !!

फालतू चौकश्या करू
हा काय करतो तो काय करतो
ती काय करते तिचा नवरा काय करतो
सगळ्या वर्ग्मैत्रीनीच्या चौकश्या करू

समाज सुध्रायाच्या गोष्टी करू
टपरी वारल्याने हक्कले तरी अजून - कटिंग मागवू
महागाई वर बोलू
पैसे वाचवायचे फंडे शरे करू
गुंतवणूक चे मार्गदर्शन करू




मास्तरीण बाईंचे काय झाले त्यवर चर्चा करू
शाळेतल्या आठवणी काढू आणि मास्तरांच्या चौकश्या पण करू
HOME TOWN कसे बदलत गेले ते आठवू





प्रेमभंग प्रेम विवाह वीर कोण कोण आहेत ह्याची लिस्ट काढू
एकमेकांना घरी जेवायचे आमंत्रण देऊ !!!!!
आणि निरोप घेऊ !!!



दोस्त भेट रे एकदा !

No comments:

Post a Comment