Sunday, February 27, 2011

ICC World Cup 2011 Pakistan Vs Kenya

23rd Feb 2011

Pakistan 317/7 v Kenya 112 (33.1 ov)
Pakistan won by 205 runs

1. Kenya conceded 46 extras, which is the fourth-highest on the list of most extras conceded by a team in a World Cup match.The 37 wides they conceded equals the world record in all ODIs

2) Umar Akmal named Man Of The Match

भारत !! जन्मभूमी तर कॅनडा!!! कर्मभूमी

NRI Playing World Cup 2011

Saturday, February 26, 2011

Ponting's 40 Appearances in World Cup Matches

Ponting's 40 Appearances in World Cup Matches

A three Time world cup winner, Pointing !!!!!

What is the hot news about Ricky Pointing In this World Cup?

He Broke the TV after getting run out.. !!

Wait!! here is another record for Punter..

He have just played the 40th match of the world cup. This is the record of playing most world cup matches.

Previous record was of Glenn McGrath. He Played 39 world cup matches.

The more digging int he history shows up

Sanath Jaysurya

Wasim Akram played 38 matches each

Sachin Tendulkar played 37 Matches (Excluding today's India Vs England Match WC 2011)

Pointing was unaware about this record...

Read the news and Other articles here !

26/11 Exclusive - Never seen before

नुकतीच क्रूरकर्मा अजमल कसाब याच्या फाशीच्या शिक्षेवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं. या निमित्ताने कसाब व त्याच्या आतंकवादी साथीदारांनी २६/११/२००८ रोजी ताज हॉटेल वर केलेल्या अतिरेकी हल्ल्याची काही क्षणचित्रे :

Scenes from Taj, Mumbai

Thursday, February 24, 2011

Australia V Zimbabwe Ricky Ponting Is Run Out Then Smahes TV

हाच तो क्षण जेव्हा चेंडू नेम धरून मारला होता :)

विश्वचषक ४ था सामना

ऑस्ट्रलिया विरुद्ध झिम्बाब्वे..

रिकी साहेब बाद झाले !!!! कसे ? माहित आहे ? Run Out (धावचीत )
रिकी एकदिवसीय सामन्यात बाद होण्याची ही तिसरी वेळ आहे

Chris Mpofu ने जबरदस्त क्षेत्र रक्षण करत चेंडू फेकला तो सरळ जावून यष्टी वर धडकला !!
अनपेक्षित होते हे सगळे रिकी ला !!

झिम्बाब्वे आता काय नवीन संघ नाही किवा त्यांची खेळी चांगली नाही असे नाही !!

झिम्बाब्वे खूप सुधारले आहे.

रिकी भाऊ खूप नाराज झाला चिडले वैतागले आणि त्यांनी TV फोडला !

मोदींच्या राज्यात ते स्वतः असताना दुसरे कोणी असे धाडस नाही करू शकत :
रिकी ने आतापर्यंत बरेच धाडसं केली आहेत...

त्याला ह्या वागणुकीची शिक्षा म्हणून त्या दिवशीच्या सामन्यांत जे काही मान(?) धन मिळणार आहे त्यातील अर्धा भाग दंड म्हणून द्यावा लागणार आहे !

मागे सुद्धा रिकी ने ! शरद पवार ह्यांना ढकलून दिले होते

शिवाय श्रीशांत आणि रिकी चे संवाद गरमा गरम संवाद काही कमी नव्हते !!..

Source !! http://www.espnstar.com/cricket/icc-cricket-world-cup/news/detail/item586180/Ponting-reprimanded-over-broken-TV/

Wednesday, February 23, 2011

ICC World Cup 2011 England Vs Netherlands

5th Match 22-Feb

Netherland
292/6 (50.0)
R/R: 5.84

VS

England
296/4 (48.4)
R/R: 6.08

Chasing a 293 was unexpectedly difficult for England !

* Netherlands won the toss and elected to bat
* Berend Westdijk made his ODI debut
* 27th ODI fifty for Andrew Strauss
* 4th ODI century for Doeschate
* Ryan ten Doeschate named Man of the Match

The first cricketer from an Associate Nation to get an IPL contract (for KKR), Ten Doeschate !!!

मोदी च्या राज्यात रिकी पोईटिंग ला शिक्षा

विश्वचषक ४ था सामना

ऑस्ट्रलिया विरुद्ध झिम्बाब्वे..

रिकी साहेब बाद झाले !!!! कसे ? माहित आहे ? Run Out (धावचीत )
रिकी एकदिवसीय सामन्यात बाद होण्याची ही तिसरी वेळ आहे

Chris Mpofu ने जबरदस्त क्षेत्र रक्षण करत चेंडू फेकला तो सरळ जावून यष्टी वरच धडकला !!
अनपेक्षित होते हे सगळे रिकी ला !!

झिम्बाब्वे आता काय नवीन संघ नाही किवा त्यांची खेळी चांगली नाही असे नाही !!

झिम्बाब्वे खूप सुधारले आहे.

रिकी भाऊ खूप नाराज झाले ! चिडले , वैतागले आणि त्यांनी TV फोडला !

मोदींच्या राज्यात कोणी असे धाडस नाही करू शकत :
रिकी ने आतापर्यंत बरेच धाडसं केली आहेत...

त्याला ह्या वागणुकीची शिक्षा म्हणून त्या दिवशीच्या सामन्यांत जे काही मान(?) धन मिळणार आहे त्यातील अर्धा भाग दंड म्हणून द्यावा लागणार आहे !

मागे सुद्धा रिकी ने ! शरद पवार ह्यांना ढकलून दिले होते

शिवाय श्रीशांत आणि रिकी चे संवाद गरमा गरम संवाद काही कमी नव्हते !!..

ही लिंक पहा !!!

Ricky Pointing List Of Punishments

Source !! http://www.espnstar.com/cricket/icc-cricket-world-cup/news/detail/item586180/Ponting-reprimanded-over-broken-TV/

हाच तो क्षण जेव्हा चेंडू नेम धरून मारला होता :)

Tuesday, February 22, 2011

ICC WORLD CUP 2011 Australia Vs Zimbabwe

After the run out in the World Cup match

Australia vs Zimbabwe.

Austrailan captain Ricky Ponting

broke the LCD TV that is put in the

team dressing room.

4 th match

21-Feb-2011
Australia Vs Zimbabwe
Australia Beat Zimbabwe By 91 Runs

Australia
262/6 (50.0)
R/R: 5.24

Zimbabwe
171 (46.2)
R/R: 3.69

Every Match Creates a New History Record !
Here is A tiny piece of it !

1) 46th half century for Michael Clarke

2) 20th ODI half century for Shane Watson

3) Watson declared Man of the Match for his 79

4) Ponting makes most World Cup appearances as a player

विश्वचषक ४ था सामना

ऑस्ट्रलिया विरुद्ध झिम्बाब्वे..

रिकी साहेब बाद झाले !!!! कसे ? माहित आहे ? Run Out (धावचीत )
रिकी एकदिवसीय सामन्यात बाद होण्याची ही तिसरी वेळ आहे

Chris Mpofu ने जबरदस्त क्षेत्र रक्षण करत चेंडू फेकला तो सरळ जावून यष्टी वर धडकला !!
अनपेक्षित होते हे सगळे रिकी ला !!

झिम्बाब्वे आता काय नवीन संघ नाही किवा त्यांची खेळी चांगली नाही असे नाही !!

झिम्बाब्वे खूप सुधारले आहे.

रिकी भाऊ खूप नाराज झाला चिडले वैतागले आणि त्यांनी TV फोडला !

मोदींच्या राज्यात ते स्वतः असताना दुसरे कोणी असे धाडस नाही करू शकत :
रिकी ने आतापर्यंत बरेच धाडसं केली आहेत...

त्याला ह्या वागणुकीची शिक्षा म्हणून त्या दिवशीच्या सामन्यांत जे काही मान(?) धन मिळणार आहे त्यातील अर्धा भाग दंड म्हणून द्यावा लागणार आहे !

मागे सुद्धा रिकी ने ! शरद पवार ह्यांना ढकलून दिले होते

शिवाय श्रीशांत आणि रिकी चे संवाद गरमा गरम संवाद काही कमी नव्हते !!..

Source !! http://www.espnstar.com/cricket/icc-cricket-world-cup/news/detail/item586180/Ponting-reprimanded-over-broken-TV/

Monday, February 21, 2011

Jayawardene not aware of Jayasuriya's record

"I didn't know that until the last minute when they asked me (on television) honestly,"

Jayawardene said after his innings helped secure a 210-run victory over Canada in Group A

Jayasuriya’s record of an 85-ball hundred made against Bangladesh at Port of Spain in 2007.

Jayawardene did this in 81 balls against Canada in world cup 2011

ICC WORLD CUP 2011 Srilanka Vs Canada जयसूर्याचा विक्रम जयवर्दने ने मोडला

20-Feb-2011
Srilanka Vs Canada
Shrilanaka beat Canada by 210 runs

प्रत्येक सामन्याच्या काही विशेष गोष्टी असतात

श्रीलंकेने ३३३ धावांचे लक्ष्य कॅनडा समोर ठेवले होते !!
भारता नंतर श्रीलंकेनेच ३०० च्या पुढे धावसंख्या नेली आहे ! .

जयवर्दने ने जयसूर्याचा विक्रम मोडला... आणि जयवर्दने ला ह्याची काहीही कल्पना नव्हती !!

जय्वार्दनेने ८१ चेडू खेळून शतक झळकावले

कॅनडा होता म्हणून हे सगळे शक्य झाले :)

Some Facts after about match.

1) 150 partnership between Sangakkara and Jayawardena

2) 21st ODI fifty for Tillakaratne Dilshan

3) Jayawardena scores fastest ton by Lankan in WC

4) 13th ODI Hundred for Mahela Jayawardena

5) Jayasuriya's record of an 85-ball hundred made against Bangladesh at Port of Spain in 2007.

And Mahela Jayawardene was unaware on Sunday that he had broken a record set by his former captain Sanath Jayasuriya for the country's fastest century in a World Cup match.

Source ESPNStar.com

ICC WORLD CUP 2011 Kenya vs. New Zeland, केनियाचा धावांचा नीचांक !!!

20-Feb-2011
Kenya Vs New Zeland

ह्या विश्वचषक मधेय गंमत चालू आहे !

केनिया फक्त ७० चे लक्ष्य न्यू झीलंड समोर ठेवले !

न्यू झीलंड ने अवघ्या - ओवेर्स मधेय ७२ धावा धोकून मोकळे झाले ! हा सामना सगळ्यात कमी धावांचा सामनाठरला आहे

प्रत्येक सामान्य च्या काही विशेष गोष्टी असतात ....

1) निच्चांक धावांचा

) १० गादी राखून न्यू झीलंड चा विजय

) Ross Taylor चा हा १०० वा एकदिवसीय सामना

) बेनेट ची कामगिरी चांगली होती . त्याने गडी बाद केले ..

स्कोर कार्ड इथे पहा !!

Source ESPNStar.com

Saturday, February 19, 2011

ICC WORLD CUP 2011 India Vs Bangladesh India वीरेंद्र सेहवाग ने काढला वचपा !

वीरेंद्र सेहवाग

आज वीरेंद्र सेहवाग ने विश्वचषकाच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या चेंडूवर ... चेडू सीमारेषेच्या बाहेर हाकलला !!

तेव्हाच विरेन्द्राच्या धावांच्या पावसाचा गडगडत सुरु झाला होता !!

२००७ मधे बंल्गादेश संघाने भारतीय संघाला धूळ चारली होती ! त्याच्याच बदला / वचपा आज काढला असे वाटते आहे !

एक गोष्ट मात्र नक्की आहे बांगलादेश च्या संघात चांगलीच सुधारणा आहे ! भारताच्या धावांचा डोंगर मोठा असल्यामुळे आपले निभावले.

आपले क्षेत्ररक्षण म्हणजे .. चेंडू च्या आधी चेंडूच्या मागे धावणारा खेळाडू सीमारेषेच्या बाहेर !!!
पण ती पद्धत फार छान आहे ! चांगलाच मार लागत असेल खेळाडूना !

हा सामना पूर्ण पणे एकतर्फ्री होता. परंतु बंल्गादेश ची सरासरी पाहिल्यास पुसटसे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते !

विराट कोहली
विराट कोहली ने सुद्धा शतक मारले. भारतची पहिले फलंदाजी होती.. हा डाव संपण्याच्या जवळ होता वीरेंद्र बाद झाला होता ...आणि डाव संपण्याच्या आधी विराट चे शतक होते की नाही ही धाकधूक लागून होती..
त्याचे शतक पाहण्यात छान मज्जा आली

49.5 ह्या चेंडूवर त्याने स्वताचे शतक झळकावले ! :)

हे त्याचे पाचवे शतक आहे !

स्कोर कार्ड इथे पहावे
कॉमेंट्री इथे पहावी

Source ESPN !