हाच तो क्षण जेव्हा चेंडू नेम धरून मारला होता :)
विश्वचषक ४ था सामना
ऑस्ट्रलिया विरुद्ध झिम्बाब्वे..
रिकी साहेब बाद झाले !!!! कसे ? माहित आहे ? Run Out (धावचीत )
रिकी एकदिवसीय सामन्यात बाद होण्याची ही तिसरी वेळ आहे
Chris Mpofu ने जबरदस्त क्षेत्र रक्षण करत चेंडू फेकला तो सरळ जावून यष्टी वर धडकला !!
अनपेक्षित होते हे सगळे रिकी ला !!
झिम्बाब्वे आता काय नवीन संघ नाही किवा त्यांची खेळी चांगली नाही असे नाही !!
झिम्बाब्वे खूप सुधारले आहे.
रिकी भाऊ खूप नाराज झाला चिडले वैतागले आणि त्यांनी TV फोडला !
मोदींच्या राज्यात ते स्वतः असताना दुसरे कोणी असे धाडस नाही करू शकत :
रिकी ने आतापर्यंत बरेच धाडसं केली आहेत...
त्याला ह्या वागणुकीची शिक्षा म्हणून त्या दिवशीच्या सामन्यांत जे काही मान(?) धन मिळणार आहे त्यातील अर्धा भाग दंड म्हणून द्यावा लागणार आहे !
मागे सुद्धा रिकी ने ! शरद पवार ह्यांना ढकलून दिले होते
शिवाय श्रीशांत आणि रिकी चे संवाद गरमा गरम संवाद काही कमी नव्हते !!..
Source !! http://www.espnstar.com/cricket/icc-cricket-world-cup/news/detail/item586180/Ponting-reprimanded-over-broken-TV/
No comments:
Post a Comment