20-Feb-2011
Kenya Vs New Zeland
ह्या विश्वचषक मधेय गंमत चालू आहे !
केनिया फक्त ७० चे लक्ष्य न्यू झीलंड समोर ठेवले !
न्यू झीलंड ने अवघ्या ८ -९ ओवेर्स मधेय ७२ धावा धोकून मोकळे झाले ! हा सामना सगळ्यात कमी धावांचा सामनाठरला आहे
प्रत्येक सामान्य च्या काही विशेष गोष्टी असतात ....
1) निच्चांक धावांचा
२) १० गादी राखून न्यू झीलंड चा विजय
३) Ross Taylor चा हा १०० वा एकदिवसीय सामना
४) बेनेट ची कामगिरी चांगली होती . त्याने ४ गडी बाद केले ..
स्कोर कार्ड इथे पहा !!
Source ESPNStar.com
No comments:
Post a Comment