Thursday, March 3, 2011

योर्केर राक्षस मलिंगा Yaorker EVIL malinga




मलिंगा !!!

नाव घेतल्या घेतल्या!!!! काय आठवते तर त्याचे


केस

केशरचना
विचित्र केशरचना !!

चेहऱ्यावर चित्र विचित्र भाव..

त्याच्या डोक्यात सुद्धा !! गोलंदाजीचे चित्रविचित्र आराखडे तयार होत असतील...

दोन वेळेस रेकॉर्ड !!!


क्रिकेट विश्वचषक सामन्यान मध्ये सलग तीन चेंडूंवर लागोपाठ विकेट मिळवणारा हा एकमेव प्राणी
केनिया विरुद्धच्या सामन्यात पहिला बळी ४२ व्या ओवर च्या शेवटच्या चेंडूवर घेतला
आणि दुसरे दोन बळी त्यानंतरच्या त्याच्या ओवर मध्ये पहिल्या दोन चेंडूंवर लागोपाठ २ विकेट घेतल्या म्हणून ह्याला Hatrik म्हटले गेले .. हे झाले २०११ च्या विश्वचषक चे !!

२००७ च्या विश्वचषकात साउथ आफ्रिका विरुद्ध ३ नाही तर एकून ४ विकेट एकापाठोपाठ घेतल्या होत्या


______________________________________________________________
इतर काही हैट-ट्रिक रेकॉर्ड्स
1. चेतन शर्मा, भारत विरुद्ध न्यू जीलैंड, नागपुर 1987
2. सकलेन मुश्ताक, पाकिस्तान
विरुद्ध जिम्बाब्वे, ओवल 1999
3 चामिंडा वास, श्रीलंका
विरुद्ध बांग्लादेश, पीटरमैरित्जबर्ग 2003
4 ब्रेट ली, ऑस्ट्रेलिया
विरुद्ध केन्या डरबन, 2003
5 लासिथ मलिंगा, श्रीलंका
विरुद्ध साउथ अफ्रीका, गयाना 2007
6. केमार रॉश, वेस्ट इंडीज
विरुद्ध हॉलैंड, नई दिल्ली 2011
7 लासिथ मलिंगा, श्रीलंका
विरुद्ध केन्या, कोलंबो 2011



Source http://navbharattimes.indiatimes.com/

No comments:

Post a Comment