दारू ऐके दारू ,बैठक झाली सुरू
दारू दुणे ग्लास ,मज्जा येई खास
दारू त्रीक वाइन , वाटे कसे फाइन
दारू चोक्क बीअर , टाका पुढचा गिअर
दारू पंचे रम , विसरून जाऊ गम
दारू सक ब्रांडी , हाणा चिकन अंडी
दारू साते व्हिस्की , कॉकटेल असते रिस्की
दारू अठ्ठे बेवडा , चखना शेव चीवडा
दारू नव्वे कंट्री , मारा परत एन्ट्री
दारू दाहे प्याला , स्वर्ग सुखी नहला .......................
No comments:
Post a Comment