The man says, "Doc, this is terrible. What's wrong with me?"
The doctor says, "Well, first of all, you need to eat more sensibly."
मी कधीच जास्त तिखट खात नाही !!!
( चीकन पन Butter che :) Kuthe bolu naka !!!!)
कधी तरी झणझणीत खायची इच्चा होते तेव्हा ठेचा खातो घरी बनवलेला ..
मी काही काम साठी महिंद्र मधे नाशिक ला सातपूर भागात गेलो होतो ....
घरकुल मटण मसाला ची जहिरात आठवते का !?
पहा पहा जरूर पहा .... झणझणीत काय असते ते कळेल ......
तशी मिसळ नाशिक ला खाल्ली ... पहिल्यांदा ......!!!
- जुन्या CBS जवळ आहे कोर्ट Canteen आहे . ११.३० ला मिसळ संपते.
- गार्डन मिसळ: सारडा कन्या शाळे समोर, नेहरु गार्डन जवळ सकाळी ७ ते १० या वेळेत ही गाडी लागते.
नाशिक मधे तर्री अमर्यादित असते कितीही घ्या जास्तीचे पैसे नाही हो लावत ते. तुम्ही किती खाऊ शकता तोविचार करा.. .................
पुण्यात मिसळ (!???)
अबे मिसळ काय आहे माहित आहे का ?
असेल तुमची झणझणीत ... आमची मिसळ आणीबाणीत ....
हे पुणेरी मिसळ म्हणजे उगीच शब्द माहित आहे म्हणून काहीतरी कशाततरी मिसळले जाते बास!!
आणि तर्र्री मागून तर पहा ह्यानच्या कडे! ..
.... अशी तोंड करतात ... सुतकात ...जावूद्या !
मिसळ = कादा-पोहे + मटकी उसळ + छोले सुद्ध + अजून काही खेरखार असेल तर तो पण बरोबर
तर्री मिळतच नाही. मिळाली तर ती समजावी !!!!!!!!
त्याऐवजी ईथे "सॅंपल" देतात. तर्री म्हणजे झणझणीत तिखट रस्सा. पण ईथले सॅंपल म्हणजे फ़क्त रंगाने लालअसणारा, तिखट वाटणारा रस्सा.
पुण्यात मिसळ बरोबर ब्रेड चे स्लाईस देतात. त्यात लादी पावाची मजा येत नाही.
खडकवासला गावात छोट्या टपऱ्या दुकानात मिसळ खाल्ली एकदा तेव्हा कुठे जिभे पासून डोक्या पर्यंतझिणझिण्या आल्या ...
खालच्या चित्रात जशी दिसते न टी खरी चवदार मिसळ.
मी अजून शोधात आहेच कि कुठे कुठे चांगली मिसळ मिळू शकेल...
पुणे येथे जे ठिकाणे प्रसिद्ध आहेत तिथे अजिबात चांगली मिसळ मिळत नाही !!
:)
माहित आहेत का काही ठिकाणे ...
No comments:
Post a Comment