सगळे कलाकार त्यांच्या खालच्या मजल्य्वर राहत होते
सगळे कलाकार lift वापरण्यात तरबेज होते. पण करीना lift वापरत नव्हती
का?
कां?
का?
कारण....
जीना सिर्फ मेरे लिये !
__________________________________________________________
एकदा वर्गात गणिताचा विषय चालू होता
गुरुजी :गोट्या समजा तुझ्याकडे १० लाडू आहेत!
गोट्या :म्झाय्कडे नाहीयेत
गुरुजी :अरे समाज कि !, तुझ्या बापाचे काय जाते.
गोट्या : खरा माझ्या कडे नाहीयेत ना.
गुरुजी : बर जावूडे तू गप् खाली बस जरा!
गुरुजी : अ पिंट्या समझा तुझ्या कडे १० लाडू आहेत .
पिंट्या : नाही गुरुजी माझ्या कडे नाहीयेत
गुरुजी : अरे गधड्या समझ कि तुझ्या बापाचे काय जाते.
पिंट्या : बर बर पुढे बोला
गुरुजी : आता मी तुला ५ लाडू दिले तर तुझ्या कडे किती लाडू झाले ?
पिंट्या : २०
गुरुजी : अरे गाढवा तुला काही येते कि नाही २० कसे होतील रे?
पिंट्या : समजा कि गुरुजी , तुमच्या बापाचे काय जाते
_____________________________________________________________
दोरा माहित आहे ना ?
आणि दोरी ?
तर वाचा पुढे
एकदा दोराची बायको दोरी गरोदर असते
दोरा तिला इस्पितळात घेवून जातो
तिथे काही समस्या निर्माण होतात .
त्रासलेला दोरा Doctor ला विचारतो काय झाले डॉक्टर. सगळे ठीक आहे ना
Doctor म्हणतात
काही नाही
गुंता झालाय !
_________________________________________________________
राजे : कोण आहे रे तिकडे !!!!!
शिपाई : हुकुम महाराज
राजे : बदाम !
______________________________________________________
एक पोपटीन ची delivery असते
Doctor उपाय करतात...
पोपट विचारतो काय झले डॉक्टर साहेब
"काय होणार पोपट झाला "
_____________________________________________________________
दादा कोंडके यांनी मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत चित्रपट काढला तर नाव काय असेल
बदला लुंगी !
_______________________________________________________
एकदा एक माणूस दुध पिता पिता मेला
कसे काय सांगा बरे ?
कारण म्हैस खाली बसली !
_____________________________________________________________
राजेसाहेब (टाळी वाजवुन) : कोण आहे तिकडे?
सेवक : मी महाराज..
राजेसाहेब (रागावुन) : मुर्खा, मी महाराज? का तु महाराज?
__________________________________________________________
बाबा : ताजमहाल कुठे आहे?
बेटा : ठाऊक नाही...
बाबा : अरे, जरा घर सोडून बाहेर फिरत जा. ठीक आहे, मला सांग, लाल किल्ला कुठे आहे?
बेटा : ठाऊक नाही...
बाबा : बोंबला, इतकी साधी माहिती नाही तुला. जरा घर सोडून बाहेर फिरत जा. बरं, इतकं तरी सांगू शकशील की जयललिता कोण आहेत?
बेटा : ठाऊक नाही...
बाबा : अरेरे, कसं होणार तुमच्या पिढीचं? जरा घर सोडून बाहेर फिरत जा.
बेटा : मला तुम्ही सांगा, तुम्हाला रामलाल कोण आहे?
बाबा : रामलाल... अं... नाही ठाऊक.
बेटा : जरा वेळेवर घरी येत जा!!!!
________________________________________________________________________
अजून बरेंच पी जे येथे पाहता येतील
No comments:
Post a Comment