Showing posts with label JOKE. Show all posts
Showing posts with label JOKE. Show all posts

Wednesday, February 15, 2012

710 joke

710 joke

This one just KILLS me!!!

A few days ago I was having some work done at my local garage. A blonde came in and asked for a seven-hundred-ten.

We all looked at each other and another customer asked, 'What is a seven-hundred-ten?'
She replied, 'You know, the little piece in the middle of the engine, I have lost it and need a new one.'

She replied that she did not know exactly what it was, but this piece had always been there.
The mechanic gave her a piece of paper and a pen and asked her to draw what the piece looked like.

She drew a circle and in the middle of it wrote 710. He then took her over to a car just like hers which had its hood up and asked, 'Is there a 710 on this car?'


She pointed and said, 'Of course, its right there.' The mechanic fainted.
If you're not sure what a 710 is

Sunday, November 27, 2011

Kolavari di ! Galavari Di Funny Image

Well guys no Offence !!

But I received images from emails forwards.

Why this kolavari Kolavari Kolavari di

Why this Galavari Galavari Galavari di

Put bit smile on your face keep your head cool, enjoy and forget it :) !

Saturday, April 16, 2011

Facebook Joke फेसबूक जोक

तब्बल आठवडाभराचं आशिषचं हे ओब्जर्वेशन होते, गीता आपल्याशी नीट बोलत नाहिये. नुकतंच लग्न करून नवीन घरात आल्यामुळे थोडासा वेळ लागेल असे त्यालाही वाटले होते. तसे त्यानी एक दोनदा विचारले देखील, पण गीताने दरवेळेस दुर्लक्ष केले. ती बदलली आहे एवढे मात्र खरे होते.

एके दिवशी, रात्री झोपल्यावर गीता विचार करत पडली होती. आशिष ने ठरवले, आज याचा छडा लावायचाच. तिच्या खूप मागे लागून काय झाले काय झाले विचारले. खूप प्रयत्नानंतर गीताचे उत्तर ऐकून आशिष ला हसू का रडू असे झाले.

ती म्हणाली - "लग्न झाल्यापासून तु बझ वरच्या माझ्या पोस्ट्स लाईक करत नाहिस, कमेंट्स तर अजिबात नाही. तुझं माझ्यावर अजून प्रेम करतोस ना?" :) :) :-D

Thursday, July 15, 2010

Letter to Manirtnam & Ravan From A Punekar रावण चित्रपटाच्या तिकिटाचे पैसे माघारी मिळणेबाबत




तिर्थस्वरुप मणिरत्नम अण्णा यांस

साष्टांग नमस्कार...

विषय: रावण चित्रपटाच्या तिकिटाचे पैसे माघारी मिळणेबाबत..

बरेच दिवस झाले पत्र लिहले नाही...
कालच तुमचा रावण चित्रपट पाहिला.. पाहुन अतिशय दु:ख झाले...चित्रपट
वाईट आहे याचे दु:ख नाही...तुमच्या नावावर आम्ही १०० रुपये वाया घालवले याचे

दु:ख झाले... मला फोनवर मित्र आवर्जुन म्हणाला होता .." अरे, पिक्चर नका

बघु..चांगला नाही.." पण तुमचा पिक्चर आहे म्हणुन आम्ही गेलो होतो...


पहिला तासभर आम्हाला कळालेपण नाही, आम्ही पिक्चर पाहतोय की डिस्कवरी चँनेल

पाह्तोय..नुसतेच जंगल आणि ओढेनाले..

आमच्या मित्रांचा एक निरोप आहे... प्लिज आता अभिषेक काकांना आणि ऐश्वर्याकाकुंना भुमिका देणे
बंद करा... खाण्यापिण्याचे लाड ठिक पण असले लाड काय कामाचे.. त्यांनी

तुमच्या पैशात दुसरा हनिमुन केला...आणि तुम्ही बसला कँमेरा सांभाळत... आता

कँमेरा जाऊन हाती कटोरा नाही आला म्हणजे कमावले... थोडा विचार करत चला..

आमच्या सारखे नोकरी करणाऱ्या गरीब लोकांना चांगले वाटतील, पचनी पडतील असे काही चित्रपट
बनवा... हे पुणे आहे इथे चांगले तेच चालते..

एक मात्र त्या रेहमान भाऊना आठवणीने सांगा..पिक्चर चांगला नाही..पण म्युझिक एकदम मस्त

आहे


कळावे, लोभ असावा... नाही नाही चुकले... या पुढे कोणताही लोभ नसावा,
(नाईलाजास्तव) आपला नम्र,

Puneri Punekar
पुणे



Source = Email Forwards

Friday, June 11, 2010

Marathi Hilarious PJ भयानक पी जे भाग २

करीना कपूर आणि तुषार कपूर एका बिल्डिंग मधेय राहत होते . अगदी वरच्या मजल्यावर १३ नुम्बेर च्या ...
सगळे कलाकार त्यांच्या खालच्या मजल्य्वर राहत होते
सगळे कलाकार lift वापरण्यात तरबेज होते. पण करीना lift वापरत नव्हती
का?
कां?
का?

कारण....


जीना सिर्फ मेरे लिये !


__________________________________________________________

एकदा वर्गात गणिताचा विषय चालू होता

गुरुजी :गोट्या समजा तुझ्याकडे १० लाडू आहेत!

गोट्या :म्झाय्कडे नाहीयेत

गुरुजी :अरे समाज कि !, तुझ्या बापाचे काय जाते.

गोट्या : खरा माझ्या कडे नाहीयेत ना.

गुरुजी : बर जावूडे तू गप् खाली बस जरा!

गुरुजी : अ पिंट्या समझा तुझ्या कडे १० लाडू आहेत .

पिंट्या : नाही गुरुजी माझ्या कडे नाहीयेत

गुरुजी : अरे गधड्या समझ कि तुझ्या बापाचे काय जाते.

पिंट्या : बर बर पुढे बोला

गुरुजी : आता मी तुला ५ लाडू दिले तर तुझ्या कडे किती लाडू झाले ?

पिंट्या : २०

गुरुजी : अरे गाढवा तुला काही येते कि नाही २० कसे होतील रे?

पिंट्या : समजा कि गुरुजी , तुमच्या बापाचे काय जाते
_____________________________________________________________

दोरा माहित आहे ना ?
आणि दोरी ?
तर वाचा पुढे


एकदा दोराची बायको दोरी गरोदर असते

दोरा तिला इस्पितळात घेवून जातो
तिथे काही समस्या निर्माण होतात .
त्रासलेला दोरा Doctor ला विचारतो काय झाले डॉक्टर. सगळे ठीक आहे ना
Doctor म्हणतात
काही नाही
गुंता झालाय !
_________________________________________________________

राजे : कोण आहे रे तिकडे !!!!!
शिपाई : हुकुम महाराज
राजे : बदाम !
______________________________________________________

एक पोपटीन ची delivery असते
Doctor उपाय करतात...
पोपट विचारतो काय झले डॉक्टर साहेब

"काय होणार पोपट झाला "
_____________________________________________________________


दादा कोंडके यांनी मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत चित्रपट काढला तर नाव काय असेल

बदला लुंगी !

_______________________________________________________

एकदा एक माणूस दुध पिता पिता मेला
कसे काय सांगा बरे ?

कारण म्हैस खाली बसली !

_____________________________________________________________


राजेसाहेब (टाळी वाजवुन) : कोण आहे तिकडे?
सेवक : मी महाराज..
राजेसाहेब (रागावुन) : मुर्खा, मी महाराज? का तु महाराज?



__________________________________________________________

बाबा : ताजमहाल कुठे आहे?

बेटा : ठाऊक नाही...

बाबा : अरे, जरा घर सोडून बाहेर फिरत जा. ठीक आहे, मला सांग, लाल किल्ला कुठे आहे?

बेटा : ठाऊक नाही...

बाबा : बोंबला, इतकी साधी माहिती नाही तुला. जरा घर सोडून बाहेर फिरत जा. बरं, इतकं तरी सांगू शकशील की जयललिता कोण आहेत?

बेटा : ठाऊक नाही...

बाबा : अरेरे, कसं होणार तुमच्या पिढीचं? जरा घर सोडून बाहेर फिरत जा.

बेटा : मला तुम्ही सांगा, तुम्हाला रामलाल कोण आहे?

बाबा : रामलाल... अं... नाही ठाऊक.

बेटा : जरा वेळेवर घरी येत जा!!!!

________________________________________________________________________


अजून बरेंच पी जे येथे पाहता येतील



Wednesday, June 9, 2010

Marathi PJ अत्यंत भयानक पी जे

अतीभयानक पीजे
------------------------
दोन छोटी मुलं बोलत उभी असतात.
पहिला: माझी आई सर्व्हिस करते...
दुसरा: माझी आई टेनीस खेळत नाही...
----------------------






पाल आणि मिथुन यांच्यात फरक काय?
.....
......
......
.....
मिथुन 'चक्रवरती'
आणि
पाल 'भिंतीवरती'
----------------------









शंकर भगवान: भक्त, मी तुझ्या तपस्येने खुष झालो आहे, बोल काय पाहिजे?
भक्त: महादेवा, मला डी.जे. सिस्टीम हवी आहे..
शंकर भगवान: अरे मूर्खा!! डीजे सिस्टीम असती तर मी डमरू का वाजवला असता?
------------------------















एकदा दोन कॉफी मग्स डायनींग टेबल वर भेटतात तर एक मग दुसर्या मगाला काय म्हणेल?
उत्तर: काय मग काय चाल्लय?
------------------------







मास्तर: बंड्या 'रस असणे' वाक्यात उपयोग करुन दाखव...
बंड्या: उसाचा रस काढणार्या माणसाला उसाचा रस काढण्यामधे फार रस होता....!!
------------------------











दोन झुरळे ICU मध्ये एकमेकांच्या शेजारी ॅडमीट असतात...
.झु.: काय 'बेगॉन' का...?
दु.झु.: नाही रे ... 'पॅरॅगॉन'..!!
------------------------
अलीबाबा गुहा शोधायला चालत निघतो,
चालुन चालुन खुपच दमतो,
चालता चालता
शेवटी एकदाची गुहा येते.
तर तो काय म्हणेल?
.
.
.
.
आली बाबा !!
------------------------





लालु पी.एम. बनतो. गावात फेमस व्हायला म्हशींबरोबर फोटो काढतो. दुसर्या दिवशी पेपर मधे फ्रंट पेज वर तोफोटो येतो. खाली लिहिलेले असते, लालू, डावीकडुन तिसरा!!
------------------------





जेव्हा सिंहाची गर्जना होते तेव्हा काय होते ?????
.
.
.
.
अरे
टॉम अँड जेरी सुरु होते ...
------------------------







एकदा पाच मांजरी एका रिक्षेत शिरतात.
रिक्षेवाला म्हणतो, "इतके लोक रिक्षेत नाही मावणार.."
तर त्या मांजरी काय म्हणतील???
"माऊ माऊ"!!
------------------------







गुरुजी: बाळ बबन, खाली दिलेले अंक इंग्लिश मधे म्हणुन दाखव बघु....
"70, 82, 89, 99"
बबन: "शेवंती, येती तू ?... येत नाय? .. नाय नाय!!!"
-----------------------






पहिला मुलगा: माझे बाबा एव्हढे उंच आहेत की ते चालत्या विमानाला हात लावतात ....
दुसरा मुलगा: माझे बाबा पण खुप उंच आहेत पण ते असला मूर्खपणा करत नाहीत ....
-----------------------







मुंगी भारी की आपण भारी?
उत्तरः मुंगी भारी..
कारण, मुंगी आपल्या चावू शकते, पण आपण मुंगीच्या चावू शकत नाही..
-----------------------






जर बसंतीची मावशी ठाकूरला राखी बांधते तर बसंती आणि ठाकूर मधे नातं काय?
.
.
.
.
.
अरे विचार काय करताय? ठाकूरला हातच नव्हते
-------------------------














चंद्रावर पाणी सापडले आहे!!!
.
.
.
.
.
ग्लास, चकना आणि खंबा घेउन लवकर या ...
--------------------------













शिवाजी महाराजांनी त्यांच्या किल्ल्यांचा काय उपयोग केला??
.
.
.
राज्य करण्यासाठी??
.
.
नाही ..
.
.
विचार करा..
.
.
सोप्पय...
.
.
कुलुप उघडण्यासाठी !!
---------------------
















मुंग्या असतात. त्यांना एक केक दिसतो.
पहिली मुंगी जाते आणि केक खायला चालु करते..
ते पाहुन दुसरी मुंगी पण जाते आणि केक खाते..
पण तिसरी मुंगी जाउन केक खात नाही... का??
?
?
कारण, ती म्हणते, "शी, केक ला मुंग्या लागल्यात ...!!"











मराठी कुटुंबाची मध्यप्रदेशात बदली झाली. शेजारणीने
मराठी बाईला विचारले, "दोपहरको क्या करती हो?"
मराठी बाईने उत्तर
दिले, "थोडा गिरती हूँ!"..."क्या?" "हा हमारे यहा पे सब लोग दोपहरको
थोडा थोडा गिरते है...







COmments Taka :)
‍‍‍‍

Tuesday, May 4, 2010

Puneri Chaprak पुणेरी चपराक

काही वेळेला "खोडी" काढायचं मनात नसतं. पण ग्राहकानं अनाठायी शंका
विचारुन बेजार केलं तर "इरसाल पुणेरीउत्तराची" चपराक बसते.

उदा. शिट्टीवर
सुरेल गाणं सादर करणारा मित्रवर्य अप्पा कुलकर्णी मुळात महाराष्ट्र बँकेत
होता.

त्याच्या बँकेसमोरचा रस्ता फक्त ओलांडायचा अवकाश, समोरच आणखी एक
सहकारी बँक होती. तिथलाच "चेक" घेऊन आपल्यामहाराष्ट्र बँकेतल्या खात्यात
भरण्यासाठी ग्राहक महाशय आले. नेमकं काउंटरवरच्या अप्पाला त्यांनी

विचारलं. "कॅश कधी होईल?"
अप्पा म्हणाला, "उद्या बँकेला सुट्टी आहे, परवा होईल."

ग्राहाकानं विचारलं, "का पण? समोरच्या बँकेचा तर चेक आहे. वेळ लागतोच कसा?"
"अहो. उद्या सुट्टी आहे...".. अप्पाचा नम्रपणा अद्याप सुटला नव्हता!
"पण समोरच तर बँक आहे...." ग्राहक हेका सोडेना.

मग खट्याळ अप्पाला राहवेना. तो म्हणाला, "काका, काय आहे, केवळ रस्ता
ओलांडल्यावरच्या
बँकेचा चेक आहे म्हणुन लगेचच कॅश होतो असं नसतं. प्रोसिजर असते... असं बघा."
"काही सांगु नका, प्रोसिजर - बिसिजर!"






"ऐका तर काका... वैकुंठ, स्मशानभुमीच्या दारातच.. समजा तुम्ही गेलात
म्हणजे मेलात तर दारातच गेले म्हणुन सरणावर चढवतील का?
आधी ससुनला नेतील...
चेक करतील..
घरी नेतील..
हार घालतील..
म्रुत्यु पास काढतील..
मग
वैकुंठ कडे..!!"




"कळलं..!" फणकारत ग्राहक महाशय निघुन गेले।
अशा इरसाल प्रश्नोत्तरामुळे किंवा "न" विचारता केलेल्या - नोंदविलेल्या
प्रक्रियेमुळेच पुण्याचा जिवंतपणा टिकुन आहे... पूणं कधी 'डल' होत
नाही..!



Puneri Chaprak पुणेरी चपराक

काही वेळेला "खोडी" काढायचं मनात नसतं. पण ग्राहकानं अनाठायी शंका
विचारुन बेजार केलं तर "इरसाल पुणेरीउत्तराची" चपराक बसते.

उदा. शिट्टीवर
सुरेल गाणं सादर करणारा मित्रवर्य अप्पा कुलकर्णी मुळात महाराष्ट्र बँकेत
होता.

त्याच्या बँकेसमोरचा रस्ता फक्त ओलांडायचा अवकाश, समोरच आणखी एक
सहकारी बँक होती. तिथलाच "चेक" घेऊन आपल्यामहाराष्ट्र बँकेतल्या खात्यात
भरण्यासाठी ग्राहक महाशय आले. नेमकं काउंटरवरच्या अप्पाला त्यांनी

विचारलं. "कॅश कधी होईल?"
अप्पा म्हणाला, "उद्या बँकेला सुट्टी आहे, परवा होईल."

ग्राहाकानं विचारलं, "का पण? समोरच्या बँकेचा तर चेक आहे. वेळ लागतोच कसा?"
"अहो. उद्या सुट्टी आहे...".. अप्पाचा नम्रपणा अद्याप सुटला नव्हता!
"पण समोरच तर बँक आहे...." ग्राहक हेका सोडेना.

मग खट्याळ अप्पाला राहवेना. तो म्हणाला, "काका, काय आहे, केवळ रस्ता
ओलांडल्यावरच्या
बँकेचा चेक आहे म्हणुन लगेचच कॅश होतो असं नसतं. प्रोसिजर असते... असं बघा."
"काही सांगु नका, प्रोसिजर - बिसिजर!"






"ऐका तर काका... वैकुंठ, स्मशानभुमीच्या दारातच.. समजा तुम्ही गेलात
म्हणजे मेलात तर दारातच गेले म्हणुन सरणावर चढवतील का?
आधी ससुनला नेतील...
चेक करतील..
घरी नेतील..
हार घालतील..
म्रुत्यु पास काढतील..
मग
वैकुंठ कडे..!!"




"कळलं..!" फणकारत ग्राहक महाशय निघुन गेले।
अशा इरसाल प्रश्नोत्तरामुळे किंवा "न" विचारता केलेल्या - नोंदविलेल्या
प्रक्रियेमुळेच पुण्याचा जिवंतपणा टिकुन आहे... पूणं कधी 'डल' होत
नाही..!



Monday, April 26, 2010

IPL LALIT MODI JOKES

Lalit Modi was surrounded
by
Preity, Shilpa, Katrina, Deepika

but now is surrounded
by the IT officials. . .



He has gone from the
Axe Effect to
the Tax Effect.







चारो और IPL कि धूम है
वाह वाह वाह व्हा व्हा
चारो और IPL कि धूम है
ACP प्रदुम्न्या कहता है "दया ये आत्महत्या नाही खून है" !!


































Source = www.24-timepass.com


Wednesday, February 24, 2010

Marathi PJ

चिनी कुत्र्याचे नाव काय?
हे हुंग ते हुंग
-----------------
भारत सोडून जाणार्या माणसाला काय म्हणाल?
हिंदुस्तान लिव्हर
-----------------
नेपाळमध्ये चोर्या का होत नाहीत?
कारण तिथे सगळेच गुरखे आहेत.
-----------------
रशियन डोअरकिपरचे नाव काय?
उभा का बस की
-----------------
हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते?
कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात
-----------------
अनुपम खेरला ३१ डिसेंबरला मुलगी झाली तर तिचे नाव काय असेल?
वर्षा खेर
-----------------
हत्ती पाण्यात पडला तर काय होईल?
ओला होईल
-----------------
ब्रूस लीच्या आईचे नाव काय?
माऊ ली
-----------------
त्याच्या मो¤ ्या बहिणीचे नाव काय?
थोर ली
-----------------
लहान बहिणीचे नाव काय?
धाक ली
-----------------
जेंव्हा घड्याळात तेरा ¤ ोके पडतात ती वेळ कु¤ ली असते ?
घड्याळ दुरुस्त करण्याची !
-----------------
चिमण्या असतात.
त्यातली एक म्हणते "चिऊ"
.
दुसरी काहीच म्हणत नाही!
.
का?
.
कारण दुसरी चिमणी Factory ची असते.
-----------------
कर्वे रोडला पाणी येते, पण कोथरुड ला नाही येत. का बरे ?
कारण वाटेत नळ स्टॉप आहे.
-----------------
ढिशुम ढिशुम
एकदा भारत आणि पाकिस्तान चे सैनिक समोरासमोर येतात पण ते युद्ध करत नाहीत. का बरं?????
कारण ढिशुम ढिशुम तर पेप्सोडेन्ट चे काम आहे ना....
-----------------
रावणाच्या लंकेला "सोन्याची लंका" का म्हणतात???
कारण लहानपणी ..
रावणाचे आई-वडिल त्याला लाडाने "सोन्या" म्हणायचे..
-----------------
पुरातन काळातले हाडांचे सांगाडे सापडल्यानंतर त्यातला कोणता पुरुषाचा आहे आणि कोणता स्त्रीचा, हे पुरातत्त्वशास्त्रज्ञ कसे ¤ रवतात?
दोन्ही सांगाड्यांचे जबडे पाहायचे. जो जास्त घासला गेला असेल, तो स्त्रीचा!!!!
-----------------
संता कम्प्युटर कंपनीत नोकरीसा¤ इंटरव्ह्यू द्यायला भटिंड्याहून प्रथमच मुंबईला आला होता.
मुलाखत घेणाऱ्यांनी विचारलं, ''तुम्हाला एमएस ऑफिस माहिती आहे का?''
संता म्हणाला, ''आप बस अड्रेस दो जी, मैं पहुंच जाऊँगा!!!!''
-----------------

पप्पा कांगारू -अगं आपली बेबी कु¤ ाय?
मम्मा कांगारू - माय गॉड! कोणी तरी माझा खिसा कापलेला दिसतोय.
---------------
नुकतीच ससा आणि कासवाची पुन्हा एकदा शर्यत झाली. आणि त्यात ससा मागे पडला. पण तरीही शर्यत ससाच जिंकला... का
कारण...
....
...
शर्यतीला डकवर्थ लुईस नियम लागू केला होता ना.
--------------

एका एकादशीला सगळे प्राणी उपवास करतात. मग, देवाची पूजा करण्यासा¤ चालत चालत मंदिरात जातात. पण, कोंबडी जात नाही.
का?
कारण, उपवासाला कोंबडी चालत नाही.

Tuesday, December 29, 2009

Lie Detector! Robot Slaped Mom

Rahul's Dad Brought Home A Robot One Day.

The Robot Had The Ability To Detect Lies And Would Slap The Person Who Lied...

Rahul Returns Late From School.

Dad Asked, "Son Why Are You Late From School..?"

"Dad, We Had Extra Classes Today..."

Robot Slaps Rahul On The Face..!

Dad Shouted, "Come On Tell Me The Truth, Why Are You Late..?"

"Dad, I Went To See The Movie Ten Commandments."

Robot Slaps Rahul Again...

"Sorry Dad, I Went To See The Movie "Chameli Ki Jawaani"...

"Shame On You Son, When I Was Your Age, I Never Watched Obscene Movies Or Misbehaved..."

Immediately, Dad Gets A Tight Slap From The Robot.

Rahul's Mom Comes Out Of The Kitchen And Says To Her Husband, "After All, He's Your Son..!"
The Robot Turns And Slaps The Mom...