कर्नाटक म्हटले कि काय आठवते !
IT city ?
म्हैसूर ?
का बेळगाव आठवते ?
बर ते आंध्र प्रदेश बद्दल काय आठवते ?
आता तर आंध्र प्रदेश सुद्धा काही तरी विरोध घेवून उभाच आहे !
चंद्र बाबू नायडू नांदेड जिल्ह्यात बाभळी बंधाऱ्याला विरोध करत आहे ! का ?
ते TV वर सारखे दिवसभर झळकता येईल आणि प्रसिद्धी मिळेल म्हणून ! बाभळीचा रस्ता तरी माहित
आहे का ?
गमतीशीर आहे राजकारण !!
अटकेनंतरही काजू बदाम आणि वातानुकुलीत जागेत मज्जा चालू आहे...
आंध्रात प्रत्येक TV war दिवसभर आपली बातमी असावी ह्याची छान खबरदारी घेतली आहे साहेबांनी
नायडू ला बाभळी कशी आठवली ..........
नायडू जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा बाभळी ची पाय्भारणी झली होती
नायडू ची सत्ता गेली..
तेलंगाना मुद्दा लावून धरल्यामुळे कॉंग्रेस चा विजय सोपा झला
त्यमुळे १२ आमदारांनी राजीनामे दिले म्हणून आता २७ जागांसाठी पुन्हा निवडणूक आणि
निवडणूक आहे म्हणून काही तरी विषय हवा
म्हणून बाभळी ची आठवण झली
भारत पाकिस्तान !
शेजारी
शेजारी आणि पक्के वैरी
पाकिस्तान भारताचा विरोध करणे ह्याच एका गोष्टीवर जगतो आहे
घरातलेच तंटे संपत नाही ! पाकिस्तानचे काय !!?
--
संदर्भ सकाळ ..
(TDP Telagu Desham Party, TDP supremo N Chandrababu Naidu )
No comments:
Post a Comment