विठ्ठल नामाचा रे टाहो
विठ्ठल आवाडी प्रेम भाव ...(२)
विठ्ठल नामाचा रे टाहो ...(२)
प्रेम भाव
तुटला हा संदेहों ...(२)
भवमुळ व्याधिचा ...(२) || १ ||
विठ्ठल नामाचा रे टाहो ...(२)
प्रेम भाव
विठ्ठल आवाडी प्रेम भाव ...(२)
भवमुळ व्याधिचा ...(२) || १ ||
विठ्ठल नामाचा रे टाहो ...(२)
प्रेम भाव
विठ्ठल आवाडी प्रेम भाव ...(२)
महान नरहरी उच्चार
कृष्ण हरी श्रीधर || २ ||
विठ्ठल नामाचा रे टाहो ...(२)
प्रेम भाव
विठ्ठल आवाडी प्रेम भाव ...(२)
हेची नाम आम्हा सर
संसार करावया प्रेम भाव || ३ ||
विठ्ठल नामाचा रे टाहो ...(२)
प्रेम भाव
विठ्ठल आवाडी प्रेम भाव ...(२)
नेऊन नमविन काही
विठ्ठल कृष्ण लवलाही || ४ ||
विठ्ठल नामाचा रे टाहो ...(२)
प्रेम भाव
विठ्ठल आवाडी प्रेम भाव ...(२)
नामा म्हणे तरलो पाही
विठ्ठल विठ्ठल मह्न्ताची || ५ ||
विठ्ठल नामाचा रे टाहो ...(२)
प्रेम भाव
विठ्ठल आवाडी प्रेम भाव ...(२)
प्रेम भाव ...(३)
No comments:
Post a Comment