Thursday, April 7, 2011

Anna Hajare = Mahatma Gandhi 2.0





५ एप्रिल २०११ ह्या दिवशी अण्णा हजारे यांनी उपोषण सुरु केले .. जंतर-मंतर ह्या ठिकाणी . हे ठिकाण दिल्ली च्या जवळ आहे. सध्या भारत देश मध्ये क्रिकेट विश्वचषकानंतर गरमा गरम आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे अण्णा हजारे यांचे उपोषण ! सगळ्या भारत देशाच्या डोळ्यात असलेले स्वप्न पूर्ण होण्याची एक आशा निर्माण झाली आहे !..

सध्या इंटरनेट वर आणि मोबाईल SMS वर अण्णा हजारे याच्या कार्यासाठी लागणाऱ्या पाठीन्ब्यासाठीचे प्रयत्न जोरदार चालू आहे.
Twitter वर अण्णा हजारे = महात्मा गांधी २.० असे संबोधण्यात आले आहे !..
IPL चे सामने पाहायला जाणारे बहुतेक जण भारतीय गांधी टोपी घालून सामना पाहणार आहे ..

एका Bloggger च्या मते अण्णा हजारे ह्यांना क्रिकेट पेक्षाही जास्त पाठींबा मिळाला पाहिजे असे म्हटले जात आहे !

फेसबूक वर ह्या लिंक वर बऱ्याच मोठ्या प्रमाणात पाठींबा दिला गेला आहे http://www.facebook.com/event.php?eid=198421130191214


बऱ्याच दिवसांनी काहीतरी क्रांतिकारी घडत आहे असे वाटत आहे ..
अण्णा हजारे यांना यश मिळावे आणि

भ्रष्टाचाराचे मूळ उखडून निघावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना !!





JAN_LOKPAL Bill by Expert in Marathi जणलोकपाल मराठी मधेय

http://sushant-danekar.blogspot.com/2011/04/janlokpal-bill-by-expert-marathi.html



No comments:

Post a Comment