फक्त मिठीत घे......
एखाद्या संध्याकाळी मनात वादळ उभं राहिल्यावर.....
फक्त मिठीत घे.....
सगळं जग विरोधात असल्यावर....
फक्त मिठीत घे.....
जगण्याची लढाई लढताना थकल्यावर ......
फक्त मिठीत घे.....
जगण्याची इच्छाच मारून गेल्यावर..........
फक्त मिठीत घे.....
मरणाच्या आधी दोन क्षण...........
फक्त मिठीत घे.....
फार काही नकोय रे तुझ्याकडून......
फक्त मिठीत घे......
फक्त मिठीत घे......
No comments:
Post a Comment