पेढे वाटा. सुदिन आज आला... गुड्या उभ्या करा पुण्यात !!!!
विद्वानांचे शहर असणारया पुण्याचे अति विद्वान प्रतिनिधी सुरेश कलमाडी अखेर अटकेत.
२ दिवसांनी जामिनावर सुटून बाहेर येईल.
जेवढे पैसे खाल्ले गेले आहे तेवढे वसूल करायला हवे हे अटक वगैरे २-३ दिवसाचे नाटक असते :(
अहो मायबाप सरकार, तुम्हाला हेच काळात नाही कि कोणती गोष्ट कधी करायची ? आता अटक करून काय उपयोग ? आणि आता केलीच आहे तर थोडे दिवस साहेबांना राहू द्या आत.. तसा ही बाहेर खूप उकाडा आहे.. आणि साहेबांना गुन्हेगार म्हणून अटक केली आहे, त्यामुळे त्यांना आत अन्य गुन्हेगारांना देतात तशीच वागणूक द्या.. तिथेही जर साहेबासारखी वागणूक दिली तर मग तुमच्या मेहनतीचा काहीच उपयोग नाही..
Source India Today
No comments:
Post a Comment