Thursday, March 29, 2012
Ra.One Animator Injured in Accident
Charu Khandal Ra.One Animator Injured in Accident
Charu to be operated today - Read here
SRK meets Ra.One animator in hospital
Sunday, March 18, 2012
2012-2013 Income Tax slabs
India Income tax slabs 2012-2013 for General tax payers
Income tax slab (in Rs.) | Tax |
---|---|
0 to 2,00,000 | No tax |
2,00,001 to 5,00,000 | 10% |
5,00,001 to 10,00,000 | 20% |
Above 10,00,000 | 30% |
India Income tax slabs 2012-2013 for Female tax payers
Income tax slab (in Rs.) | Tax |
---|---|
0 to 2,00,000 | No tax |
2,00,001 to 5,00,000 | 10% |
5,00,001 to 10,00,000 | 20% |
Above 10,00,000 | 30% |
India Income tax slabs 2012-2013 for Senior citizens (Aged 60 years but less than 80 years)
Income tax slab (in Rs.) | Tax |
---|---|
0 to 2,50,000 | No tax |
2,50,001 to 5,00,000 | 10% |
5,00,001 to 10,00,000 | 20% |
Above 10,00,000 | 30% |
India Income tax slabs 2012-2013 for very senior citizens (Aged 80 and above)
Income tax slab (in Rs.) | Tax |
---|---|
0 to 5,00,000 | No tax |
5,00,001 to 10,00,000 | 20% |
Above 10,00,000 | 30% |
Saturday, March 17, 2012
Thursday, March 15, 2012
Sunday, March 11, 2012
Thursday, March 8, 2012
HOLI colors allergy brings 117 kids to Mumbai
Holi colours' allergy brings 117 kids to Mumbai hospital
The festival of colours, Holi turned dangerous for at least 100 kids in the economic capital on Thursday
Read news here
Wednesday, March 7, 2012
Cool Holi Photo collection
Cool Holi Photo collection
For more photos visit sacbee (45 images)
For more photos visit Boston.com 27 images
orkut4all.com|Click here to send this to your friend
orkut4all.com|Click here to send this to your friend
orkut4all.com|Click here to send this to your friend
Enjoy this video
Watch this slideshow at flickr
Monday, March 5, 2012
Silent & Invisible Electric Car Fuel Cell 0.0 Emissions! Mercedes-Benz
Silent & Invisible Electric Car Fuel Cell 0.0 Emissions! Mercedes-Benz
The F-Cell is a hydrogen fuel cell electric vehicle developed by -Mercedes-Benz
So what does the luxury car company do to make people pay attention? Make a car disappear. Mercedes gave German residents whiplash as they rolled an invisible F-Cell through town. The stunt mimics the hydrogen fuel cell's 0.0 emissions. Because the car is "invisible" to the environment, it might as well be undetectable to the human eye.
Sunday, March 4, 2012
एक कविता नौकरी करणाऱ्याची
ऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो,
हे दिवस चांगले की कॉलेजचे ...
जुगलबंदी चालू होती दोघांची..
आता वेळ कमी तेव्हा पैसे कमी..
... आनंदी आता आहे का तेव्हा होतो ?
आठवता आठवता दुखी होतो....
तेव्हा रोड साइड जीन्स वापरायचो...मित्रांच्या
आता CK, Diesel धूळ खात पडल्या आहेत माझ्या...
तेव्हा सामोसा दिसला की भूक शमायची....
आता पिझ्झा बर्गरने सुद्धा ती नाही लागायची..
तेव्हा पैसे जमवून पेट्रोल भरायचो..
लांब लांब फिरायला जायचो...
आता tank फुल्ल असूनही...
मित्रांना मुकलो....
टपरी वरचा चहा CCD मधल्या cofee मधे बदलला,
पण हा फरक मनाला नाही पटला..
Pre-Paid Card वरुन बोलायची तेव्हा मजा यायची...
आता postpaid असूनही बोलायला नाही कुणी..
दिवस बदलले ... General class मधून Business Class झाला.
पण फिरायला आता वेळ नाही उरला...
तेव्हा Second hand का होईना Desktop असावा असे .वाटत..
आजकाल Branded Laptop असूनही चालू करावा नाही वाटत...
खरी मैत्री Proffesional frenz मधे बदलली
पण त्या...मैत्रीची सर नाही आली....
ऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो,....

Power India @ SushantSupriya.com
Power India
India is developing country and considered as one of the Potentials Superpowers. There are many factors which affect Indian economy and GDP and plays big roll in Nation’s development. Power Sector is backbone of any country. And to become superpower, growth in Power sector is needed
Read more Power India @ SushantSupriya.com
Saturday, March 3, 2012
Leap Year By Omkar K. Deshmukh लीप यिअर आणि अधिक मास
लीप यिअर आणि अधिक मास याविषयी थोडेसे
...इंग्रजी वर्षात ४ वर्षांतून एकदा फेब्रुवारी महिन्यात एक दिवस अधिक येतो, याला लीप यिअर म्हणतात तर, मराठी(शक संवत्सरात) दर तीन वर्षांनी एक महिना अधिक येतो त्याला 'अधिक किंवा धोंडे मास' असे म्हंटले जाते. यावर्षात हे दोन्ही आले आहेत. नेमके काय आहे लीप यीअर आणि अधिक मास? जाणून घेऊयात...!!
पूर्वी इंग्रजी कालगणनेमध्ये सर्वच महिने हे ३० दिवसांचे होते.
पण रोमन सम्राट जुलियस सीझरच्या काळात एक महिना त्याच्या नावाने असावा असा ठराव रोमन संसंदेने संमत केला. त्याचबरोबर हा महिना ३१ दिवसांचा असावा असाही ठराव संमत झाला. ह्या ठरावाची परिणीती म्हणजेच जुलै महिन्याचा जन्म होय. तो ३१ दिवसांचा झाला. पण हा वाढलेला एक दिवस कुठून आला? तर तो फेब्रुवारीतून काढून घेण्यात आला होता. म्हणून फेब्रुवारी हा २९ दिवसांचा झाला.
जुलियस नंतर सत्तेवर आलेल्या ऑगस्टस सीझरने देखील आपल्या नावाने एक महिना असावा आणि त्यात पण ३१ च दिवस असावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचा पराक्रम आणि कर्तृत्व पाहून त्याची हि मागणी मान्य झाली आणि ऑगस्ट हा महिना उदयाला आला तो पण ३१ दिवसांचा. अर्थात याही वेळी एक दिवस फेब्रुवारीतूनच कमी करण्यात आला आणि फेब्रुवारीला २८ दिवसच वाट्याला राहिले.
त्यानंतर असे लक्षात आले की, आपली कालगणना काहीशी चुकीची आहे. त्यात बदल करावे लागतील. असे वाटण्याचे कारण सूर्य पद्धतीवर चालणारी ग्रेगोरीअन दिनदर्शिका ही ३६५ दिवसांची आहे, असे समजले जात होते. पण ग़लिलिओ, आदी प्रभृतींनी वर्ष ३६५ दिवसांची नसून ३६४ दिवस आणि १८ तासांचेच असल्याचे सांगितले. यावर उपाय म्हणून मग पुन्हा फेब्रुवारीला मध्ये घालण्यात आले. दरवर्षी पडणारी ६ तासांची तुट ४ वर्षांतून एकदा १ दिवस अधिक मोजून भरून काढण्याचे ठरले. हा मान फेब्रुवारीला मिळाला. अशाप्रकारे सध्याची ग्रेगोरीअन दिनदर्शिका मूर्तरुपास आली.
--(सौजन्य : ओंकार देशमुख यांच्या स्मृतीकोशातून!) (ता. क. : हे सर्व अगदीच बरोबर आहे, असा लेखकाचा दावा नसून यावर ज्यांचे-ज्यांचे आक्षेप असतील ते नक्कीच स्वीकारार्ह आहेत. तुमच्या प्रतिक्रिया/आक्षेपामुळे लेखकाला आपले ज्ञान वृद्धिंगत करण्यास मदत होणार असल्याने ते तुम्ही जरूर व्यक्त करावेत)
लीप यिअर
पूर्वी इंग्रजी कालगणनेमध्ये सर्वच महिने हे ३० दिवसांचे होते.
पण रोमन सम्राट जुलियस सीझरच्या काळात एक महिना त्याच्या नावाने असावा असा ठराव रोमन संसंदेने संमत केला. त्याचबरोबर हा महिना ३१ दिवसांचा असावा असाही ठराव संमत झाला. ह्या ठरावाची परिणीती म्हणजेच जुलै महिन्याचा जन्म होय. तो ३१ दिवसांचा झाला. पण हा वाढलेला एक दिवस कुठून आला? तर तो फेब्रुवारीतून काढून घेण्यात आला होता. म्हणून फेब्रुवारी हा २९ दिवसांचा झाला.
जुलियस नंतर सत्तेवर आलेल्या ऑगस्टस सीझरने देखील आपल्या नावाने एक महिना असावा आणि त्यात पण ३१ च दिवस असावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचा पराक्रम आणि कर्तृत्व पाहून त्याची हि मागणी मान्य झाली आणि ऑगस्ट हा महिना उदयाला आला तो पण ३१ दिवसांचा. अर्थात याही वेळी एक दिवस फेब्रुवारीतूनच कमी करण्यात आला आणि फेब्रुवारीला २८ दिवसच वाट्याला राहिले.
त्यानंतर असे लक्षात आले की, आपली कालगणना काहीशी चुकीची आहे. त्यात बदल करावे लागतील. असे वाटण्याचे कारण सूर्य पद्धतीवर चालणारी ग्रेगोरीअन दिनदर्शिका ही ३६५ दिवसांची आहे, असे समजले जात होते. पण ग़लिलिओ, आदी प्रभृतींनी वर्ष ३६५ दिवसांची नसून ३६४ दिवस आणि १८ तासांचेच असल्याचे सांगितले. यावर उपाय म्हणून मग पुन्हा फेब्रुवारीला मध्ये घालण्यात आले. दरवर्षी पडणारी ६ तासांची तुट ४ वर्षांतून एकदा १ दिवस अधिक मोजून भरून काढण्याचे ठरले. हा मान फेब्रुवारीला मिळाला. अशाप्रकारे सध्याची ग्रेगोरीअन दिनदर्शिका मूर्तरुपास आली.
अधिक मास
अधिक मास मराठी किंवा शक कालगणना ही सौर पद्धतीवर आधारित नसून ती चांद्र पद्धतीवर आधारित आहे. त्यामुळे या कालगणनेत ३६४ दिवसांचे वर्ष नसून ते केवळ ३५५ दिवसांचे आहे. पण ह्यामुळे दरवर्षी १० दिवसांची तुट कालगणनेत येत असते. ही तुट भरून काढण्यासाठी दर तीन वर्षांनी एक अधिक मास जो ३० दिवसांचा असतो, तो मोजण्यात येतो. त्यालाच अधिक मास म्हणतात. या अधिक मासामुळे कालगणनेचे संतुलन कायम राहते. यामुळेच आज १९३५ वर्षानंतर सुद्धा ग्रेगोरीअन आणि शके यांच्यात बरोबर ७८ वर्षांचे अंतर कायम आहे. अशा प्रकारची तूट भरून काढण्याची कुठलीही तरतूद ही हिजरी कालगणनेत नाही. म्हणून हिजरी सातत्याने ग्रेगोरीअनला जवळ करीत आहे. येत्या काळात हिजरी कालगणना ग्रेगोरीयनला मागे टाकून पुढे जाईल असे तज्ज्ञ सांगतात. यावर्षी अधिक मास असून तो यंदा भाद्रपद महिन्यात येणार आहे.--(सौजन्य : ओंकार देशमुख यांच्या स्मृतीकोशातून!) (ता. क. : हे सर्व अगदीच बरोबर आहे, असा लेखकाचा दावा नसून यावर ज्यांचे-ज्यांचे आक्षेप असतील ते नक्कीच स्वीकारार्ह आहेत. तुमच्या प्रतिक्रिया/आक्षेपामुळे लेखकाला आपले ज्ञान वृद्धिंगत करण्यास मदत होणार असल्याने ते तुम्ही जरूर व्यक्त करावेत)
Friday, March 2, 2012
Bal Thakare- Raj Thakare Peom बाळासाहेब ठाकरे - राज ठाकरे - एक कविता
पुत्र शोकाने दशरथ गेला,
पुराण तसे सांगत आहे.
... पुतण्या शोकाने काका जावा,
... असे तुलाही का वाटते आहे?
इथे तर कारावास आहे.
दरवाज्यामध्ये 'संजय' आणि
खिडकीमध्ये 'मिलिंद' आहे.
शाल पांघरून बसलो आहे,
तू मात्र चौरंगी ढाल
लिलया पेलतो आहेस.
माय मराठी सत्ता पाहणे आहे.
माझी पताका नाही तर नाही,
तुझा तरी झेंडा विधानसभेवर पाहणे आहे.
तुझेच नाव चारदा आले.
तुला कुणी बोललेले खपत नाही
म्हणूनच 'लखोबाचे' पुन्हा बारसे झाले.
-email forward from Aniket Deshmukh
पुराण तसे सांगत आहे.
... पुतण्या शोकाने काका जावा,
... असे तुलाही का वाटते आहे?
... बांद्र्याच्या अंधार कोठडीत
जीव माझा घुसमटतो आहे,
ये मला घेऊन चल,
मी तुझी वाट पाहतो आहे.
मातोश्रीवरचा निवास कसला,जीव माझा घुसमटतो आहे,
ये मला घेऊन चल,
मी तुझी वाट पाहतो आहे.
इथे तर कारावास आहे.
दरवाज्यामध्ये 'संजय' आणि
खिडकीमध्ये 'मिलिंद' आहे.
डोके आपटावे भिंतीवर
डोक्यात विचारांचे थैमान आहे,
पण इथे तेही शक्य नाही,
भिंतीलाही 'नील्हम'चे कान आहेत.
आयुष्यभर मी एकाच रंगाचीडोक्यात विचारांचे थैमान आहे,
पण इथे तेही शक्य नाही,
भिंतीलाही 'नील्हम'चे कान आहेत.
शाल पांघरून बसलो आहे,
तू मात्र चौरंगी ढाल
लिलया पेलतो आहेस.
आयुष्याच्या उताराला वाटायचे थोडा आराम आहे,
पण काय करू अशक्य परी,
व्यासपीठाच्या पाय-या अजून चढतो आहे.
एकच स्वप्न उराशी मरतानापण काय करू अशक्य परी,
व्यासपीठाच्या पाय-या अजून चढतो आहे.
माय मराठी सत्ता पाहणे आहे.
माझी पताका नाही तर नाही,
तुझा तरी झेंडा विधानसभेवर पाहणे आहे.
दु:ख होईल मनाला थोडे,
पण सुखही त्यात तेवढेच आहे.
पूर्ण जरी नसला तरी,
तुलनेने जरा जास्तच त्यात 'भगवा' आहे.
कालदेखील व्यासपीठावर मुखात,पण सुखही त्यात तेवढेच आहे.
पूर्ण जरी नसला तरी,
तुलनेने जरा जास्तच त्यात 'भगवा' आहे.
तुझेच नाव चारदा आले.
तुला कुणी बोललेले खपत नाही
म्हणूनच 'लखोबाचे' पुन्हा बारसे झाले.
मातोश्री वरचा बाळ 'राज'
'कृष्ण कुंज' वर 'वाढतो' आहे.
मराठी अस्मिता आज तुझ्यात
उद्याचा बाळासाहेब पाहत आहे..
उद्याचा बाळासाहेब पाहत आहे.....!!
'कृष्ण कुंज' वर 'वाढतो' आहे.
मराठी अस्मिता आज तुझ्यात
उद्याचा बाळासाहेब पाहत आहे..
उद्याचा बाळासाहेब पाहत आहे.....!!
Subscribe to:
Posts (Atom)